तुम्ही तुमच्या मुलांना गोष्टी
बदलतात तेव्हा , त्यांना कसे सामोरे जावे
हे शिकण्यास मदत करत आहात का?
सादर आहे, आठवी ते दहावी च्या
विद्यार्थांसाठी एक आगळा वेगळा आणि अगदी नाविन्यपूर्ण उपक्रम!!
Skill Development Bootcamp
शाळेच्या अभ्यासामध्ये शिकायला न मिळणारे,
नवीन जगातील ,नवीन ज्ञान
अत्यंत गरजेचे असलेले ४ कोर्से चे एकत्र पॅकेज!!
आजच्या जगात जिथे प्रत्येकजण तंत्रज्ञानाचा वापर करत आहे
आणि
सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत आहे,
तिथे एक पाऊल कायमच पुढे राहण्यासाठी गरज आहे
ती नाविन्यपूर्ण
ज्ञानाची आधुनिक कौश्यल्याची आणि शिक्षणाची !!
⚡ Limited Time Offer ⚡